Ayurvediya Garbh Sanskar Marathi Pdf
Thinking of creating a website? Google Sites is a free and easy way to create and share webpages. Read and Download Ebook R.e. Bibo No Aozora Piano Pdf on this page. a.d Ayurvediya Garbh Sanskar (Marathi Edition) PDF. R.e.a.d Ayurvediya Garbh Sanskar (Marathi Edition) Review. This R.e.a.d Ayurvediya. Download and Read Ayurvediya Garbh Sanskar Marathi Edition. Ayurvediya garbh sanskar marathi edition Edition Are Listed Below: PDF File. [DOWNLOAD PDF] Campbell Biology Concepts Connections 7th Edition By Jane B. Reece, Martha R. Taylor, Eric J. Simon, Jean L.
OUTSIDE INDIA PRODUCT DELIVERY TAKE 7 TO 8 *DAYS SAME DAY SHIPMENT CALL +784 FOR MORE INFO OUTSIDE INDIA PRODUCT DELIVERY TAKE 4 TO 6 *DAYS आयुर्वेदीय गर्भसंस्कार Ayurvediya Garbh Sanskar (Marathi Edition) आयुर्वेदीय गर्भसंस्कार Ayurvediya Garbh Sanskar (Marathi Edition) Back cover आयुर्वेदीय गर्भसंस्कार Ayurvediya Garbh Sanskar (Marathi Edition) INTRODUCTION आयुर्वेदीय गर्भसंस्कार Ayurvediya Garbh Sanskar (Marathi Edition) INDEX - 1 आयुर्वेदीय गर्भसंस्कार Ayurvediya Garbh Sanskar (Marathi Edition) INDEX - 2 गर्भसंस्कार हे भारतीय संस्कृतीच्या गर्भात दडलेले एक गोड गुपित आहे. या पुस्तकात स्त्री-पुरुषांचा, माता-पित्यांचा,त्यांच्या नात्याचा, कुटुंबाचा, गर्भाचा व गर्भाच्या वाढीचा आणि अर्थातच त्यानंतरच्या संगोपनाचा इतका सखोल विचार केला आहे, की कुणीही थक्क व्हावे! गर्भावस्थेत 'गर्भसंरक्षक मंत्रस्तोत्रा'चे पठणही अभिप्रेत असते. गर्भवतीने व्यवस्थित काळजी घेतली व गर्भसंस्कार व्यवस्थित केले तर गर्भावस्था नऊ महिने नऊ दिवस असणे अपेक्षित असते. पण बऱ्याच वेळी गर्भवतीला असलेले काही त्रास, रोग, तिचे वय, पूर्वायुष्यातील घडलेले प्रसंग, बीजशक्ती कमी असणे वगैरे अनेक कारणांमुळे अपत्याचा जन्म लवकर होऊ शकतो.
कुठल्याही घरात बालकाच्या जन्माचा आनंद अवर्णनीय असतो. साधे गाईला वासरू झाले तरी ती त्याला चाटून साफ करते, शक्ती देते, उभे करण्याचा प्रयत्न करते. मनुष्याच्या बाबतीत अपत्याचा जन्म ही तर एक पर्वणीच असते. सृष्टिचक्र व्यवस्थित चालावे म्हणून परमेश्वराने निर्माण केलेली ही योजना हे जाणण्याची बुद्धी माणसाजवळ असते. Siemens Step 5 Crack. केवळ एक निसर्गभाव म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन यापैकी निसर्गभावातून झालेला अपत्यलाभ असे न समजता माणसाला एक विशिष्ट कल्पना समजलेली असते.
अत्यंत परिश्रमाने व काळजी घेऊन विकसित केलेले गुण व बुद्धी पुढे चालावी, गुणसूत्रांवर केलेली प्रक्रिया व संस्कार वाया न जाता ती गुणसूत्रे घेऊन पुढील पिढी जन्माला यावी आणि व्यावहारिक पातळीवर उभा केलेला पसारा आपल्या कुटुंबातील अंशाने पुढे सांभाळावा वगैरे अनेक तऱ्हेच्या कल्पना मनुष्य करू शकतो. म्हणून अपत्याचा जन्म ही फार मोठी पर्वणी ठरते.
परंतु अपत्य जन्माला यावे किंवा आपल्याला मूल व्हावे अशी कल्पना डोक्यात येईपर्यंत वयाची 25-30 वर्षे खर्ची पडलेली असतात. लहानपणी लहान म्हणून व तरुणपणी लक्ष शिक्षणावर किंवा उच्छृंखलतेवर, मस्ती करण्यावर भर असल्यामुळे आधीच काही चुका घडतात. Super Slick Vcard Wordpress Theme here. अपत्यप्राप्ती व्हावी असा विचार मनात आला की शारीरिक, मानसिक अडचणी दिसायला लागतात. वय परिपक्व नसताना केवळ एक शारीरिक आकर्षण म्हणून घेतलेल्या लैंगिक आनंदाचा पुढे अपत्यप्राप्तीच्या वेळी त्रास होऊ शकतो. म्हणजे वीर्यशक्ती दूषित होणे, कमी होणे, तसेच शरीरसंबंधात अडचणी येतील अशा तऱ्हेने विकृती निर्माण होणे, वेगवेगळ्या तऱ्हेची इन्फेक्शन आल्यामुळे किंवा बीजांड, बीजांडकोश वा बीजवाहिन्यांमधील सिस्ट, गाठी, सूज उत्पन्न होण्यामुळे अपत्यप्राप्ती होण्यास अडथळा येऊ शकतो.